Dr. Sow. Indirabai Bhaskarrao Pathak
Mahila Kala Mahavidyalaya

Junior College Online Admissions Process 2020-2021

Online Admissions Process

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

मराठवाडा लिगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे
डॉ. सौ. इंदिराबाई पाठक महाविद्यालय, निराला बाजार, औरंगाबाद

कोरोना साथीच्या आजारामुळे एक मदतीचा हात म्हणुन कला, वाणिज्य, एच. एस. व्ही. सी. याशाखेत मोफत प्रवेश, विज्ञान शाखेत शासन नियमानुसार फी आकारण्यात येईल.

अकरावी प्रवेश प्रक्रिया
मार्गदर्शन केंद्रर
ZONE
नमस्कार

मराठवाड्यातील डॉ. सौ. इंदिराबाई पाठक महाविद्यालय, निराला बाजार, औरंगाबाद एक नामांकित महाविद्यालय आहे. आमची 12 वी निकालाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम आहे. हे वर्ष महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.

कला, विज्ञान, वाणिज्य, एच.एस.व्ही.सी.
  • अनुभवी व तज्ञ तंत्रस्नेही शिक्षक वृंद
  • सुसज्ज व भव्य इमारत
  • सहशिक्षणाची सोय
आपल्या अकरावी प्रवेशाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.
औरंगाबाद मधील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी आपण वेबसाइट
किंवा
या वेबसाईटला लॉग इन करावे
  • तेथे औरंगाबाद ला click करावे.
  • नंतर students registration ला click करावे.
  • येथे योग्य ती माहिती भरल्यावर आपल्या मोबाईलवर आपला login id व पासवर्ड येईल.
हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड जपून ठेवावा किंवा लिहुन ठेवावा.

आपण तयार केलेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड चा वापर करून पार्ट-1 भरावा.

पार्ट-1 फॉर्म भरत असताना आपणास 125/- रुपये ऑनलाइन फीस भरायची आहे, फीस भरल्यानंतरच आपला फॉर्म जमा होईल.

Dr. I. B. P. College, Nirala Bazar, Aurangabad या महाविद्यालयातील अकरावी ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शन केंद्राद्वारे आपण भरलेला पार्ट-1 बरोबर आहे का? आपण भरलेल्या फॉर्मचे स्टेटस पेंडिंग असेल तर हे तपासून आपल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल/अप्रुव्ह करण्यात येईल. त्यानंतरच आपण प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकता.

पार्ट 2 भरण्यास दि.12 ऑगस्ट पासून आपण तयार केलेल्या त्याच लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे आपण पार्ट-2 भरणार आहात.

पार्ट २ भरतांना घ्यावयाची काळजी

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी पार्ट टु भरतांना आपल्या कॉलेजला प्रथम पसंतीक्रम देण्यासाठी

1)अगोदर कला, वाणिज्य, एच.एस.व्ही.सी. शाखेसाठी प्रवेश घेतांना --added (अनुदानित) हे option select करावे. नंतर Co-Education या Option ला select करावे. त्यानंतर जी शाखा घ्यायची असेल त्या शाखेचा कोड टाकावा. शाखानिहाय कोड खालीलप्रमाणे

  • कला - AU148AGM
  • वाणिज्य - AU148CGM
  • एच.एस.व्ही.सी. - AU148HGM
याप्रमाणे टाकावा.

2) विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतांना Non-added या option ला select करावे व नंतर Co-Education या option ला Select करावे त्यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा कोड- AU148SNE टाकावा. मग आपले महाविद्यालयाचे नाव Dr. Sow. I. B. P. College, Aurangabad येईल.याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपणास Dr. Sow.I B.P College, Aurangabad. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी Dr.Sow. I.B.P College, Aurangabad.या आपल्या महाविद्यालयाचेच नाव पार्ट-2 मध्ये टाकावे.

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे आपला प्रवेश आपल्या महाविद्यालयात निश्चित झाल्यानंतर आपले मार्गदर्शक शिक्षक आपणास महाविद्यालयात ऑनलाईन प्रवेशासाठी संपूर्ण मदत करतील.

अकरावी ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शना साठी संपर्क

  • डॉ. प्रभाकर गायकवाड
    9404077500
  • श्री. मनोज भुजबळ
    9823331004
  • प्रा. जोत्स्ना रणवीरकर
    7709212356
  • प्रा. माधुरी भावसार
    9823805068
Download
माहितीपत्रक डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा

ई-माहितीपत्रक